स्त्री की सुंदरता मर्यादा में हो तो ही अति उत्तम है
दुनियभारके किस्से कहानियाँ इस ब्लॉग पर आपका स्वागत हैं। इस ब्लॉग पर आपको विविध तरीके की कहानियाँ, किस्से, कविताएं तथा गीत पढ़ने मिलेंगे।
Followers
Sunday, 14 July 2024
सुंदरता मरजाद भवानी
Saturday, 13 July 2024
अपठीत गद्य: मराठी भाषा: भाग १
मराठी भाषा विषय असणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी हा ब्लोग आहे.
हा लेख मला सोशल मेडिया वर सापडला. मला अस वाटत कि हा लेख नवयुवकांनी आवर्जून वाचायलाच हवा. हा लेख लिहिणाऱ्या लेखकाचे मी आभार मानते कि त्यांनी असा उत्तम लेख लिहिला. (जर कुणास मुल लेखक माहित असेल तर कृपया नाव comment करा)
सर्वांनी हा लेख लक्षपूर्वक वाचवा या साठीच अपठीत गद्य स्वरुपात हा लेख इथे परत लिहिण्यात आला आहे तरीही वाचकांना विनंती आहे कि त्यांनी हा लेख वाचून खालील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. खास करून विध्यार्थीवृंद!
अपठीत गद्य
पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी. दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची. कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी. या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं. तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता.
आमच्या पिढीने आई, बापाचा कच्चून मार खाल्ला, भरीस भर एकत्र कुटुंबातील काका, काकी, मावशी, आत्या, मामा, मामी, आजी, आज्जा आणि उरला सुरला गल्लीतील मोठ्या माणसांचा. तरीही त्यात मजा होती.
शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती. कान धर, कोंबडा हो, बेंचवर उभे रहा, अंगठे धर, वर्गाबाहेर उभे रहा, अशा सगळ्या शिक्षा निमुटपणे सहन केल्या. शिक्षकांच्या सपासप छड्या खाल्ल्या. यातुनही सहनशीलता वाढली. पण त्या शिक्षणाची गोडी न्यारीच होती.
जुन्या कपड्यांची शिउन घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी. दप्तरे म्हणजे तरी काय, तर कापडाची पिशवी. फार तर काय त्यालाच आतुन कम्पास ठेवण्यासाठी केलेला कप्पा. असं दप्तर आता पुन्हा भेटणे नाही, शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा यायची आणि आई खेळायला चाललो असं ओरडायला मजा यायची.
वॉटर बॅग नावाचा प्रकार तर अस्तित्वातच नव्हता. सरळ जाऊन शाळेतील हौदाच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचे. हौद धुतलेला आहे का नाही, पाणी स्वच्छ आहे का नाही हा विचार मनात नसायचा. पण पूर्ण तहान भागायची, शर्ट वर करून किंवा शर्टच्या बाहीला तोंड पुसायचं.
शाळेत पायीच जाणारी आमची पिढी. सायकल म्हणजे चैन असणारा तो काळ. सायकल असली तरी सारखी सारखी चेन पडणारा तो काळ. ती चेन बसवताना नाकी नऊ यायचे आणि हाता बरोबर तोंड ही काळे व्हायचे. काळे हात मातीने पुसायचे, लईच भारी.
जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात चालायचे. कुणाची सायकल विक्रीला आहे याचा शोध घेतला जायचा. दहा वेळेस भेटून, मध्यस्थ टाकून, घासाघीस करून मग किंमत ठरवली जायची. आधी मधुन हाफ पॅडल, मग हळु हळु टांग मारायची. मगच नंतर डबल सीट.
दहावी पर्यंत सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातील हुशार मुलं माहिती असायची. चांगल्या स्थितीतील पुस्तके कुणाकडे सापडतील याचा दोन चार महिने आधीच शोध घेतला जायचा. ज्याच्याकडे पुस्तके असतील त्याच्या कडे चकरा मारल्या जायच्या आणि वशिला लावला जायचा. पुस्तके व्यवस्थितरित्या पाहिली जायची आणि मग त्यावर त्याची किंमत ठरवली जायची. शक्यतो निम्म्या किंमतीत व्यवहार ठरवला जायचा. पुस्तके मिळाली की स्वर्ग दोन बोटे उरायचा, कव्हर घालायला झिंग असायची.
जुन्या वह्या सगळ्या जपुन ठेवल्या जायच्या. वह्या वापरताना ही जपूनच वापरल्या जायच्या. जास्तीत जास्त कोरी पाने ठेवली जायची. सगळी कोरी पाने वेगळी काढायची आणी मग ती एकत्र केली जायची. पुन्हा नव्याने एखादा प्रेसवाला शोधायचा आणि किंमतीची घासाघीस करून वह्या बाईंडिंग करून आणायच्या. त्यासाठी सतरा चकरा माराव्या लागायच्या. उद्या या, परवा या, अजुन झाल्या नाहीत, नंतर या, असं बरेच दिवस चालायचं. शेवटी एकदाच्या वह्या मिळाल्या की उड्या मारत घरी यायचं.
एखादी वही पाहिजे असेल तर त्यासाठी आईकडून वशिला लावायचा. दहा वेळेस मागणी करावी लागायची. यातूनच नकार पचवायला शिकलो आणि सहनशीलताही वाढली.
वर्षभरात कपड्यांचे दोनच जोड मिळायचे. त्यातला एक शाळेचा असायचा तर दुसऱ्यासाठी दिवाळीच्या सणाची वाट बघावी लागायची. तो पर्यंत ठिगळ लावलेले शर्ट, चड्ड्या वापराव्या लागायच्या. चड्ड्या नेमक्या नको त्या जागेवरच फाटायच्या. त्यावर मग ठिगळ लावून घेतले जायचे. विशेष म्हणजे याचे कोणालाही काहीही वाटायचे नाही. दिवाळीचे कपडे मात्र जपून जपून वापरायचे.
मागितलं की हजर असं कुणालाच काही मिळाले नाही. यातूनच नकार स्वीकारण्याची सवय लागली. बरं त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीतील घरातील पोरांनाही अशीच वागणूक होती. त्यात गरीब, श्रीमंत असा भेदभाव नव्हता.
पोराचे सगळे मित्र माहिती असायचे, कुठे जातो, काय करतो यावर नजर असायची. चुकला की पहिले कानफटवले जायचे. उगाचच लई लाड नव्हते. कामापूरतेच कौतुक असायचे. त्यामुळे पोराचे पाय जमिनीवरच रहायचे.
मोठ्यांचा धाक होता, दडपण होते. मान सन्मान होता. पोरगं इकडं तिकडं दिसलं तर दहा जण विचारायचे, काय रे ? तु अमक्याचा ना ? इकडे काय करतोस ? उलट उत्तरे देण्याची बिशाद नव्हती.
भरपूर मार खाऊन झाल्यावर उपाशीच झोपावे लागायचे. घरातीलच एखादी आज्जी, आत्या, मावशी गुपचूप ताट आणून प्रेमाने जेवण भरवायची. पोरगं मुसुमुसु रडत रडत, एका हाताने डोळे पुसत पुसत चार घास खायचं आणि तिच्याच कुशीत झोपायचं. दुसऱ्या दिवशी काल काय झालं हे विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचं.
आपण म्हणू तसेच होईल असे नाही हे पोराच्या लक्षात यायचे. त्याच्यात नकार पचवण्याची क्षमता आपोआपच निर्माण व्हायची. हे केले तर ते देईल अशी कुठलीही प्रलोभने नव्हती. ताटात जे वाढले ते गुपचूप खावे लागायचे. कोणतेही नखरे चालत नव्हते, नाहीतर उपाशीच झोपावे लागेल हे माहिती होते.
जगणं लुटूपूटुचं नव्हतं, खरं खरं जगणं होतं, आभासी जग नव्हतं, जिवाभावाचे मित्र होते, अवास्तव अपेक्षा नव्हत्या. कोणती स्वप्नं पाहायची याच भान होतं. पालकांनाही पोराचा वकुब माहिती असायचा, त्यामुळे त्यांच्याही अवास्तव अपेक्षा नसायच्या.
काळ बदलला आणि सगळंच बदललं, पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेले ते शाईचे डाग मात्र अजूनही तसेच आहेत. ते काही पुसता म्हणता पुसले जात नाहीत.
या निळ्या शाईने सहनशीलता दिली, उज्वल भवितव्य दिलं, लढण्याचं बळ दिलं.
म्हणूनच आमची पिढी म्हणायची, " कोरा कागद... निळी शाई... आम्ही कुणाला भीत नाही... दगड का माती....."
हा लेख थोडा मोठा आहे त्यानुसार प्रश्न हि भरपूर आहेत, काही प्रश्न चर्चेचा विषय आहेत म्हणून त्यांची उत्तरे comment मध्ये अपेक्षित आहेत.
प्र. १) तुम्ही कधी काही खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहिले आहात का? (उत्तर comment करावे)
उ. _______________________________________________
प्र. २) शाईच्या पेनात शाई भरताना काय काय खराब व्हायचं?
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
प्र. ५) लेखकाच्या शाळेत कुठल्या कुठल्या शिक्षा व्हायच्या?
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
प्र. १४) लेख जुन्या वह्यांच काय करत होते?
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
प्र. १६) लेखक नकार पचवण्यास कसे शिकले?
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
प्र. २०) खाण्यासाठी नखरे केल्यावर लेखाकासोबत काय व्हायचं?
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
उ. _______________________________________________
प्र. २४) तुमच्या मते या लेखाचं शीर्षक काय असायला हवं ? (उत्तर comment करावे)
उ. _______________________________________________
प्र. २५) लेखकाच्या बालपणी मुलाची क्षमता बघून त्याचाकडून अभ्यासाच्या बाबतीत अपेक्षा केल्या जायच्या. हे योग्य पालकत्व आहे का? कारण द्या? (उत्तर comment करावे)
उ. _______________________________________________
हा लेख जास्तीत जास्त विद्यर्थ्यांसोबत शेयर करा. ज्या प्रश्नाची उत्तरे comment मध्ये देण्यास सांगितली आहेत ती उत्तरे कृपया comment करा. लेखाचा विषय चर्चेचा आहे आणि खाली comment करून हि चर्चा शुरू करावी हीच वाचक आणि विद्यार्थी यांना विनंती आहे.
धन्यवाद!
Thursday, 11 July 2024
Novel attacking family values.
A Suitable Boy
1) “A Suitable Boy” is a novel by Vikram Seth, published in 1993.
2) “A suitable boy” is one of the longest novels published in a single volume having 1488 pages.
3) The story of the novel ‘a suitable boy’ is based upon the arranged marriage of a girl Lata who is university student.
4) It has 19 parts.
5) “A Suitable Boy” is set in a newly post-independence, post-partition India.
6) “A Suitable Boy” also depicts a story of young girl Lata who is Hindu and loves a Muslim boy Kabir Durrani. In this love story Lata was ready to run away with Kabir but Kabir is depicted as responsible person who had refused to run away with Lata. Finally this love story ends and a saga of arranging her marriage with a suitable Hindu boy starts.
7) Seth has stated that the biggest influence on writing A Suitable Boy was the five-volume 18th century Chinese novel The Story of the Stone by Cao Xueqin.
8) On 5 November 2019 BBC News included A Suitable Boy on its list of the 100 most inspiring novels.
9) The book was among the contenders in a 2014 list by The Telegraph of the 10 all-time greatest Asian novels
10) Emma Lee-Potter of The Independent listed it as one of the 12 best Indian novels.
11) A six part series “A suitable boy” was telecasted on BBC one in 2020 based on the novel of Vikram Seth “A suitable boy”.
So this was piece of information about the novel which attacked family and social values of Hindus and promoted interfaith love relations. Part of this novel is in the school curriculum and even questions are asked in Olympiads about this novel. Why the novel is promoted in school studies which are below 18 years of age? Now let us know about the writer of the novel.
Vikram Seth
1) Birth - 20 June 1952
2) Father - Prem Nath Seth, was an executive of Bata Shoes
3) Mother - Leila Seth, a barrister by training, became the first female judge of the Delhi High Court and first woman to become Chief Justice of a state High Court in India.
4) In 1980, Vikram Seth wrote Mappings, his first book of poetry.
5) List of Awards and Honors of Vikram Seth:
a. 1983 – Thomas Cook Travel Book Award for From Heaven Lake: Travels Through Sinkiang and Tibet
b. 1985 – Commonwealth Poetry Prize (Asia) for The Humble Administrator's Garden
c. 1988 – Sahitya Akademi Award for The Golden Gate
d. 1993 – Irish Times International Fiction Prize (shortlist) for A Suitable Boy
e. 1994 – Commonwealth Writers Prize (Overall Winner, Best Book) for A Suitable Boy
f. 1994 – WH Smith Literary Award for A Suitable Boy
g. 1999 – Crossword Book Award for An Equal Music
h. 2001 – Order of the British Empire, Commander
i. 2001 – EMMA (BT Ethnic and Multicultural Media Award) for Best Book/Novel for An Equal Music
j. 2005 – Pravasi Bharatiya Samman
k. 2007 – Padma Shri in Literature & Education
l. 2013 – NDTV's 25 Greatest Global Living Legends In India
Thus a fictional writer who had defamed Indian society and attacked family values is awarded by many, but this blog will not be shared by the readers of the blog. Hence every one want to be like him and not like writer of this blog.
Random
Wednesday, 10 July 2024
Racism in best selling novel
Ten little niggers
1) “And Then There Were None” is a mystery novel by the English writer Agatha Christie.
2) It was first published in the United Kingdom by the Collins Crime Club on 6 November 1939, as Ten Little Niggers.
3) The title f the book “Ten Little Niggers” is inspired by the children counting and minstrel song. In this song word “Indian” was used instead of niggers.
4) The counting and minstrel song “ten little niggers” or “ten little Indians” eliminates each person by certain mishap which kills or injures that person.
5) Meaning of niggers is indigenous North American people.
6) Both Indians and indigenous North American people are of generally brown or black race.
7) The book “ten little niggers” was renamed as “And Then There Were None” for its US edition.
8) The phrase “And then there were none” is the last line of the counting and minstrel song “ten little niggers” or “ten little Indians”.
9) Further American editions of the novel “Ten little niggers” were named as “Ten little Indians”
10) The book is the world's best-selling mystery, and with over 100 million copies.
11) There is one more version of the counting and minstrel song “ten little niggers” or “ten little Indians” published in 2008 named as “ten little soldiers”.
12) The counting and minstrel song “ten little niggers” or “ten little Indians” or “ten little soldiers” as well as the novel written by Agatha Christie “Ten little niggers” or “And then there were none” mentions about deaths of ten people in ten different way. And these rhymes are sang by children as a back counting song.
13) The term ‘niggers’ more often translated as ‘nigro’ or ‘nigrito’ which are again black races from South Africa and South Asia respectively.
14) A Hindi film “Gumnam” was adapted from the story of the novel “ten little niggers”.
15) There are about 25 films released based on the story of the novel “ten little niggers”
16) There are about 14 Television adaptations of the novel “ten little niggers” telecasted around the world in different languages.
17) Many mobile games and PC games are based on the plot of the novel “Ten little niggers”.
18) The 2014 live action comedy-crime and murder mystery TV web series Ten Little Roosters, produced by American company Rooster Teeth, is largely inspired by And Then There Were None.
19) In 2010, American animated TV series Family Guy adapted the story.
20) And this song full of deaths of black and/or brown race is part of curriculum of many countries specially in English medium schools.
21) The poem and the novel mentioned above is only spreading hate about the certain races which are indigenous, black or brown.
So this was the piece of information about a writer who was willing to kill all the people of black and brown race. Now let us know about the writer of the story.
Agatha Christie
1) Full name: Dame Agatha Mary Clarissa Christie, Lady Mallowan.
2) Birth: 15 September 1890.
3) Death: 12 January 1976.
4) Agatha Christie was an English writer.
5) She also wrote the world's longest-running play “The Mousetrap”.
6) Guinness World Records lists Christie as the best-selling fiction writer of all time, her novels having sold more than two billion copies.
7) Initially Agatha Christie was an unsuccessful writer with six consecutive rejections.
8) In 1920, her popular book The Mysterious Affair at Styles was published, which featured detective Hercule Poirot.
9) Her first husband was Archibald Christie; they married in 1914 and had one child before divorcing in 1928.
10) Following her marriage to archaeologist Max Mallowan in 1930, Agatha Christie spent several months each year on digs in the Middle East and used her first-hand knowledge of this profession in her fiction.
11) During both World Wars, Agatha Christie served in hospital dispensaries, acquiring a thorough knowledge of the poisons which featured in many of her novels, short stories, and plays.
12) According to UNESCO's Index Translationum – Database of Translated books, Agatha Christie remains the most-translated individual author.
13) The play “The Mousetrap” had performed more than 27,500 times since 25 November 1952 till September 2018 and it is still played in the theatres.
14) In 1955, Christie was the first recipient of the Mystery Writers of America's Grand Master Award.
15) In 1955, the play Witness for the Prosecution received an Edgar Award for best play. The play was adapted from Agatha Christie’s short story “Traitor’s Hand”.
16) After a quarrel with her first husband Archibald Christie on 3rd December, 1926 Agatha Christie disappeared and her disappearance was featured on the front page of The New York Times. The missing case got heated as price money was announced to find her.
17) Christie's first published book, The Mysterious Affair at Styles, was released in 1920 and introduced the detective Hercule Poirot, who appeared in 33 of her novels and more than 50 short stories.
18) Miss Jane Marple was introduced in a series of short stories that began publication in December 1927 and were subsequently collected under the title The Thirteen Problems.
19) Agatha Christie has been called the "Duchess of Death", the "Mistress of Mystery", and the "Queen of Crime".
20) Agatha Christie included stereotyped descriptions of characters in her work, especially before 1945 (when such attitudes were more commonly expressed publicly), particularly in regard to Italians, Jews, and non-Europeans.
21) Christie published six mainstream novels under the name Mary Westmacott, a pseudonym which gave her the freedom to explore "her most private and precious imaginative garden".
22) Agatha Christie was named "Best Writer of the Century" and the Hercule Poirot series of books was named "Best Series of the Century" at the 2000 Bouchercon World Mystery Convention.
23) In 2016, one hundred years after Agatha Christie wrote her first detective story, the Royal Mail released six stamps in her honour.
24) In 2020, Christie was commemorated on a £2 coin by the Royal Mint for the first time to mark the centenary of her first novel The Mysterious Affair at Styles.
Tuesday, 9 July 2024
Unseen Poem: English: Part 2
Vande Matram! In exams we have to solve unseen poem question. Here is one for you.
Credit: Hitavada Twinkle Star, Poet: Ishwari Mulkatwar
Poem
My heart leaps up when I see
The dancing tides and shining sands
The beach bathed in golden light,
Lit by the Sun’s own hands
The unreachable horizon,
The vast red sky,
The first stars
On a bough too high
The birds fly back to their nests,
A sight to excite one,
But still, even though, I wonder why
Coz, the sunsets just begun
And yet the low numbers off the field
And the squirrel back to her nest,
Everyone seems to want to miss the time
When the sun is looking its best
But I stay on, as I always do,
Unwilling to budge,
The sunset has cast its spell on me,
Oh, I like it so much!
But the sunset brings something more,
Something very painful to me,
That at any cost the has to end
No matter how perfect it may be.
Answer the following questions:
Q1) Enlist atleast five adjectives used in this poem and use them in your own sentences.
Ans:
1. __________________________________________________
2. __________________________________________________
3. __________________________________________________
4. __________________________________________________
5. __________________________________________________
Q2) Describe in five sentences a sunset of your city? (Comment the answer below for shout-out)
Ans. _______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________
Q3) Who are going back to the nest?
Ans. _____________________________________
Q4) Write synonyms of following:
a) bough = ___________
b) budge = ___________
Q5) What is painful in the sunset?
Ans. _____________________________________________________________________________________
Q6) Which thing you enjoy the most Sunrise or Sunset? Why? (Comment the answer for shoutout)
Ans. _____________________________________________________________________________________
==============
अलसी के लड्डू
कालिंदी अपनी माँ दुर्गा के साथ दूर दरास आँचूकुन्नु मे रहती थी। सरकारी नीतियों के अभाव मे कोई भी सुविधा उस गाव तक नहीं पहुच पाई थी। खैर, कोई सुविधा रहे न रहे, हर जगह लोग बीमार पड़ते ही हैं, उसमे सर्दी, खांसी, जुकाम, जैसी बीमारियाँ आम बात हैं। कालिंदी के दो बच्चों की बीमारी मे अगर कोई डॉक्टरी इलाज चाहिए भी होता था तो कई पैसे जोड़ कर जिले की जगह जाना पड़ता था। पर रास्ते की खस्ता हालत मे कई बार ये बड़ा मुश्किल हो जाता था। फिर घर मे पिताजी को दिल की बीमारी थी और माँ को घुटनों का दर्द। कालिंदी के पती को पथरी की बीमारी थी और खुद कालिंदी को कई बार थकान और कमजोरी रहती थी। ऐसी हालत मे मनुष्य क्या करें? कोई हाथ पर हाथ धरें तो नहीं बैठ सकता, इसीलिए कोई न कोई तो उपाय जरूरी हो जाता हैं। सब बीमारियों के इलाज के लिए घरेलू नुस्खे भलेही काम न आए, पर थोड़ी देर सही राहत दे ही देते हैं। और छोटी मोटी बीमारियों का इलाज घरेलू तरीके से सस्ता और स्वास्थ्यवर्धक हो जाता हैं।
ऐसे ही सर्दी के दिन आनेवाले थे और कालिंदी अपने खेत से निकली सब्जियाँ बेचने तहसील की जगह गई थी। जब भी वो तहसील के बाजार जाती तब किराना लेकर आती। अबकी बार उसने आधा किलोग्राम आलसी खरीद ली थी।उसके बाद उसने १०० ग्राम काजू, १०० ग्राम बादाम, ५० ग्राम साधा पिस्ता (ये नमकीन नही होता और आमतौर पर बिना छिलके के बेचा जाता हैं), १०० ग्राम गोंद और दस ग्राम इलायची भी खरीद ली। उसके घर देसी गाय थी तो वो काभी गाय का घी नहीं खरीदती थी, पर अबकी बार उसने एक किलोग्राम देसी गाय का घी भी खरीद लिया था। हर हफ्ते घर मे रोज लगने वाला गेहू और एक कीलोंग्राम गुड़ लेकर कालिंदी शाम को अपने घर लौट आई।
अगले दिन कालिंदी ने पूरे काम हों के बाद, आलसी को चुन लिया और उसमेसे कचरा अलग कर दिया। उसके बाद एक लोहे की कढ़ाई मे उसने दही आच पर आलसी को सेखना शुरू कर दिया। उसके बाद जब आलसी से टिक टिक की आवाज आने लागि, उसने उसे एक परात मे ठंडा होने के लिए निकाल कर फैला दिया। उधर आलसी ठंडी होने तक गोंद को छोटे छोटे टुकड़े करने के लिए कूट लिया। उसके बाद उसी लोहे की कढ़ाई मे देसी गाय के घी मे पहले गोंद को भून लिया। फिर बादाम, काजू, पिस्ता, इत्यादि चीजें हल्की लाल होने तक भून ली और ठंडी होने के लिए रख दी। उसके बाद गुड़ को कूट कर बारीक कर लिया। आलसी ठंडी होने के बाद उसने आलसी को चक्की पर पीस लिया। तबतक बादाम, काजू, पिस्ता भी ठंडे हो गए थे टो उनको खलबत्ते मे कूट लिया। (आप चाहे तो मिक्सर मे भी पीस सकते हैं।) फिर उसी लोहे की कढ़ाई मे कालिंदी ने और घी डाल दिया और घी पिघलने के बाद, उसमे आधा किलोग्राम गेहूं का आटा भी सेख लिया। इतने प्यार से सेखते समय पूरे घर मे खुशबू फैल गई और आटा भी धीरे धीरे हल्के ब्राउन रंग का होने लगा। उसके बाद कालिंदी ने इलायची पावडर होने तक कूट ली।
फिर कालिंदी ने और घी गरम करने के लिए रख दिया और पिघला हुआ घी तैयार रखा। घी मे सेखा हुआ आटा, पीसी हुई आलसी, कुटे हुए बादाम, काजू, पिस्ता, भुना हुआ गोंद, इलायची पावडर और बारीक किया हुआ गुड़ एक साथ एक बड़े बर्तन मे डाल कर सबको मसल मसल कर एक कर दिया। गेहू का आटा थोड़ा गरम था और मसलते समय कालिंदी ने अपने हाथों को घी लगा लिया था, इससे छाले नहीं पड़े। सबकुछ मसल मसल कर मिलाने के वजहसे गुड़ अच्छी तरह से मिल गया। उसके बाद उसने थोड़ा थोड़ा कर घी मिलाना शुरू कर दिया और तब तक घी मिलाया जबतक आटा मुठ्ठी मे दबाने के बाद बंध न जाए। जब आटा मुठ्ठी मे दबाने के बाद बंधने लगा, कालिंदी और दुर्गा ने मिलकर छोटे छोटे लड्डू बनाना शुरू किया।
पूरे लड्डू बंधने के बाद एक लड्डू का भोग रामजी को लगाया, एक उसकी गाय को खिलाया और जो आखिर मे थोड़ा चुरा बच गया उसे चिड़ियाँ के खाने के लिए घर की छत पर डाल दिया। उसके बाद पाँच लड्डू लेकर कालिंदी ग्रामदेवता के मंदिर गई और भगवान को अर्पित कर आई।
अगले दिन से कालिंदी ने हर रोज एक लड्डू उसके पिताजी और माँ को दूध के साथ दिया, खाली पेट उसके पती को दिया, बच्चों को सबेरे के खाने के साथ दिया और खुद भी खाने लगी। आलसी का लड्डू खाने के बाद आधा घंटा पानी नहीं पीना चाहिए इसीलिए उसके बच्चे पहले लड्डू खाते और बादमे खाना खाते थे।
कालिंदी ने पूरे सर्दी के मौसम मे सबको आलसी लड्डू अपने हाथ से बना कर खिलाए और खुद भी खाए। उसके पती को पथरी मे आराम पड़ा। माँ के घुटनों का दर्द कम हो गया। पिता को भी काफी आराम पड़ा। बाकी उसकी और बच्चों की रोगप्रतिकारक शक्ति बढ़ गई और थकान मानो गायब ही हो गई।
आप चाहे तो आप भी ऐसे लड्डू बना सकते हैं। पर याद रहे, देसी गाय का घी और गुड़ ही फायदा देगा।
Tuesday, 6 February 2024
मांस का मूल्य
सम्राट् श्री चन्द्रगुप्त जी ने एक बार अपनी सभा मे पूछा :
देश की खाद्य समस्या को सुलझाने के लिए सबसे सस्ती वस्तु क्या है ?
मंत्री परिषद् तथा अन्य सदस्य सोच में पड़ गये ! चावल, गेहूं, ज्वार, बाजरा आदि तो बहुत श्रम के बाद मिलते हैं और वह भी तब, जब प्रकृति का प्रकोप न हो, ऎसी हालत में अन्न तो सस्ता हो ही नहीं सकता !
तब शिकार का शौक पालने वाले एक सामंत ने कहा :
राजन्!सबसे सस्ता खाद्य पदार्थ मांस है,
इसे पाने मे मेहनत कम लगती है और सभी ने इस बात का समर्थन किया, लेकिन प्रधान मंत्री चाणक्य मौन थे ।
तब सम्राट् ने उनसे पूछा :
आर्य! आपका इस बारे में क्या मत है ?
चाणक्य ने कहा : वृषल! मैं अपने विचार कल रखूंगा।
रात होने पर प्रधानमन्त्री उस सामंत के महल पहुंचे, सामन्त ने द्वार खोला, इतनी रात गये प्रधानमन्त्री को देखकर घबरा गया ।
प्रधानमंत्री ने कहा :
शाम को महाराज एकाएक बीमार हो गये हैं, राजवैद्य ने कहा है कि किसी बड़े आदमी के हृदय का दो तोला मांस मिल जाए तो राजा के प्राण बच सकते हैं, इसलिए मैं आपके पास आपके हृदय का सिर्फ दो तोला मांस लेने आया हूं । इसके लिए आप एक लाख स्वर्ण मुद्रायें ले लें ।
यह सुनते ही सामंत के चेहरे का रंग उड़ गया, उसने प्रधानमंत्री के पैर पकड़ कर माफी मांगी और उल्टे एक लाख स्वर्ण मुद्रायें देकर कहा कि इस धन से वह किसी और सामन्त के हृदय का मांस खरीद लें ।
प्रधानमंत्री बारी-बारी सभी सामंतों, सेनाधिकारियों के यहां पहुंचे और
सभी से उनके हृदय का दो तोला मांस मांगा, लेकिन कोई भी राजी न हुआ, उल्टे सभी ने अपने बचाव के लिये प्रधानमंत्री को एक लाख, दो लाख, पांच लाख तक स्वर्ण मुद्रायें दीं ।
इस प्रकार करीब दो करोड़ स्वर्ण मुद्राओं का संग्रह कर प्रधानमंत्री सवेरा होने से पहले वापस अपने महल पहुंचे और समय पर राजसभा में प्रधानमंत्री ने राजा के समक्ष दो करोड़ स्वर्ण मुद्रायें रख
दीं ।
सम्राट ने पूछा :
यह सब क्या है ?
तब प्रधानमंत्री ने बताया कि दो तोला मांस खरिदने के लिए इतनी धनराशि इकट्ठी हो गई फिर भी दो तोला मांस नही मिला ।
राजन्!अब आप स्वयं विचार करें कि मांस कितना सस्ता है ?
जीवन अमूल्य है, हम यह न भूलें कि जिस तरह हमें अपनी जान प्यारी है, उसी तरह सभी जीवों को भी अपनी जान उतनी ही प्यारी है। लेकिन वो अपना जान बचाने मे असमर्थ है।
और मनुष्य अपने प्राण बचाने हेतु हर सम्भव प्रयास कर सकता है । बोलकर, रिझाकर, डराकर, रिश्वत देकर आदि आदि ।
पशु न तो बोल सकते हैं, न ही अपनी व्यथा बता सकते हैं ।
तो क्या बस इसी कारण उनसे जीने का अधिकार छीन लिया जाय ।
----------------
🌹विशेष सन्देश 🌹
👉यह प्रसंग विशेष रूप से उन लोगों के लिए है जो मांस खाते हैं अथवा मांस खाने का विचार बना रहे हैं अथवा तर्कों द्वारा सही घोषित करना चाहते हैं।
क्या उन सामंतों के स्थान पर वे अपना थोड़ा सा मांस दे सकते हैं? क्या वे इससे अब कुछ सीख लेंगे या अपने 2 पल के मिथ्या अमानवीय स्वाद रुचि के लिए किसी मूक पशु को आहार बना लेंगे?
👉साथ ही शाकाहारी सज्जनों को प्रणाम है जो इस कलिकाल में भी अपने धर्म पर सुस्थिर हैं।
----------------
ए आय संग बाते: #काला_कानून_वापस_लो
#काला_कानून_वापस_लो ये क्यों ट्रेंड हो रहा है? @ grok यह हैशटैग हाल के सुप्रीम कोर्ट फैसले के विरोध में...
-
Vande Matram! In exams we have to solve unseen poem question. Here is one for you. Credit: Hitavada Twinkle Star, Poet: Pavleen Arora Po...
-
The greedy crocodile Once upon a time there was a monkey. He was living on a tree that was on the bank of the river. There were thousand’s...
-
Vande Matram! In exams we have to solve unseen poem question. Here is one for you. Credit: Hitavada Twinkle Star, Poet: Ishwari Mulkatwar...
